निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नज्ञानी लोकांकडून कसे शिकावेतद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ते ज्ञान नम्रपणे प्रणाम करून, प्रश्न विचारून आणि सेवा करून जाणून घे. तत्त्व पाहिलेले ज्ञानी तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील.