निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नकाही न करणेच पुरेसे असते तरयदि संन्यासतः सिद्धिं राजा कश्चिदवाप्नुयात् । पर्वताश्च द्रुमाश्चैव क्षिप्रं सिद्धिमवाप्नुयुः ॥केवळ संसार सोडून, कर्म सोडून दिल्याने एखाद्या राजाला सिद्धी मिळत असती, तर कधीच काही न करणारे डोंगर आणि झाडे फार लवकर सिद्ध झाली असती.