निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नज्ञान आणि कर्माची जोडीउभाभ्यामेव पक्षाभ्यां यथा खे पक्षिणां गतिः । तथैव ज्ञानकर्मभ्यां जायते परमं पदम् ॥ज्याप्रमाणे पक्षी आकाशात दोन्ही पंखांनीच उडतो, त्याचप्रमाणे परम पद, म्हणजे मोक्ष, ज्ञान आणि कर्म दोन्हींनी मिळते.