अज्ञेभ्यो ग्रन्थिनः श्रेष्ठाः ग्रन्थिभ्यो धारिणो वराः । धारिभ्यो ज्ञानिनः श्रेष्ठाः ज्ञानिभ्यो व्यवसायिनः ॥
अज्ञानी लोकांपेक्षा ग्रंथ बाळगणारे बरे, आणि त्यांच्यापेक्षा ते लक्षात ठेवणारे बरे. त्याहून ते समजून घेणारे श्रेष्ठ, आणि सर्वांत श्रेष्ठ ते, जे ते ज्ञान आचरणात आणतात.