निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नविद्यादान सर्वश्रेष्ठअन्नदानं परं दानं विद्यादानम् अतः परम् । अन्नेन क्षणिका तृप्तिः यावज्जीवं च विद्यया ॥अन्नदान मोठे दान आहे, पण विद्यादान त्याहूनही मोठे. अन्नाने क्षणभर तृप्ती मिळते, विद्येने आयुष्यभर.