न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकारि । व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधनप्रधानम् ॥
विद्येला चोर चोरू शकत नाही, राजा हिसकावू शकत नाही, भावंडांमध्ये वाटता येत नाही आणि ती ओझेही होत नाही; उलट खर्च केल्याने म्हणजेच वाटल्याने ती अधिकच वाढते. म्हणूनच विद्याधन हे सर्व धनांत श्रेष्ठ मानले जाते.