निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नअमर असल्यासारखे शिकाअजरामरवत् प्राज्ञो विद्यामर्थञ्च साधयेत् । गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत् ॥शहाण्या माणसाने आपण कधी म्हातारे होणार नाही, मरणार नाही असे समजून विद्या आणि धन मिळवावे. पण धर्माचे आचरण मात्र, मृत्यूने आपले केस धरले आहेत असे समजून करावे.