निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नविद्या सर्वांचे भूषणनक्षत्रभूषणं चन्द्रो नारीणां भूषणं पतिः । पृथिवीभूषणं राजा विद्या सर्वस्य भूषणम् ॥नक्षत्रांचे भूषण चंद्र, स्त्रीचे भूषण पती आणि पृथ्वीचे भूषण राजा. पण विद्या ही सर्वांचेच भूषण आहे.