निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नअपवित्र पात्रातली विद्याकपाले यद्वदापः स्युः श्वदृतौ च यथा पयः । आश्रयस्थानदोषेण वृत्तहीने तथा श्रुतम् ॥कवटीत ठेवलेले पाणी किंवा कुत्र्याच्या कातड्याच्या पखालीतले दूध पात्राच्या दोषाने बिघडते; चारित्र्यहीन माणसातली विद्याही तशीच बिघडते.