निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नविद्या मोठी, कुळ नव्हेकिम् कुलेन विशालेन विद्याहीनस्य देहिनः । अकुलीनोऽपि विद्यावान् देवैरपि सुपूज्यते ॥विद्याहीन माणसासाठी मोठ्या कुळाचे काय महत्त्व? साध्या कुळात जन्मलेला माणूसही जर विद्वान असेल, तर देवसुद्धा त्याचा सन्मान करतात.