निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नविद्या म्हणजे कामधेनूकामधेनुगुणा विद्या ह्यकाले फलदायिनी । प्रवासे मातृसदृशी विद्या गुप्तं धनं स्मृतम् ॥विद्या कामधेनूसारखी आहे—ती अवेळीही फळ देते. परदेशात ती आईसारखी असते. विद्येला गुप्त धन म्हटले आहे.