निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नफुलांच्या गुच्छाप्रमाणेकुसुमस्तबकस्येव द्वयी वृत्तिर्मनस्विनः । मूर्ध्नि वा सर्वलोकस्य विशीर्येत वनेऽथवा ॥फुलांच्या गुच्छाप्रमाणे मनस्वी माणसाच्या दोनच गती असतात—एकतर सर्व लोकांच्या मस्तकावर विराजमान होणे, नाहीतर रानातच कोमेजून जाणे.