निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नकुत्र्याच्या शेपटासारखेशुनः पुच्छमिव व्यर्थं जीवितं विद्यया विना । न गुह्यगोपने शक्तं न च दंशनिवारणे ॥विद्येशिवाय जीवन कुत्र्याच्या शेपटासारखे व्यर्थ—ते ना गुह्य भाग झाकू शकते, ना चावणाऱ्या माश्या हाकलू शकते.