निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नस्वतःच्या बाहुबळावरस्वबाहुबलमाश्रित्य योऽभ्युज्जीवति मानवः । स लोके लभते कीर्तिं परत्र च शुभां गतिम् ॥जो माणूस स्वतःच्या बाहुबळाच्या आधाराने जगतो, त्याला या लोकी कीर्ती आणि परलोकी शुभ गती मिळते.