निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नएकच उपाय पुरेसा नसतोन ह्येकः साधको हेतुः स्वल्पस्यापीह कर्मणः । यो ह्यर्थं बहुधा वेद स समर्थोऽर्थसाधने ॥या जगात लहानशा कामासाठीही एकच उपाय पुरेसा नसतो. जो आपले उद्दिष्ट साधण्याचे अनेक मार्ग जाणतो, तोच ते साध्य करण्यास समर्थ.