निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नस्वतःला कधी कमी लेखू नकान त्वेवात्मावमन्तव्यः पुरुषेण कदाचन । न ह्यात्मपरिभूतस्य भूतिर्भवति शोभना ॥माणसाने कधीही स्वतःचा अवमान करू नये. जो स्वतःलाच तुच्छ लेखतो, त्याला उत्तम वैभव मिळत नाही.