निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नया गुणांनी भय कशाचेबुद्धिः प्रभावः तेजश्च सत्त्वमुत्थानमेव च । व्यवसायश्च यस्यास्ति तस्य वृत्तिभयं कुतः ॥ज्याच्याकडे बुद्धी, प्रभाव, तेज, धैर्य, उद्यमशीलता आणि चिकाटी आहे, त्याला उपजीविकेची भीती कशाला?