निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नसुखाने सुख मिळत नाहीसुखं सुखेनेह न जातु लभ्यं । दुःखेन साध्वी लभते सुखानि ॥या जगात सुख कधीही सुखासुखी मिळत नाही. कष्ट सोसूनच साध्वी स्त्री सुख मिळवते.