निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नगाळल्याशिवाय तेल नाहीदैवमेवेति संचिन्त्य स्वोद्योगं न नरस्त्यजेत् । अनुद्यमेन कस्तैलं तिलेभ्यः प्राप्तुमर्हति ॥'सगळे काही दैवच' असा विचार करून माणसाने आपला उद्योग सोडू नये. श्रम केल्याशिवाय तिळातून तेल कोणाला मिळते?