निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नधोका पत्करल्याशिवाय कल्याण नाहीन संशयमनारुह्य नरो भद्राणि पश्यति । संशयं पुनरारुह्य यदि जीवति पश्यति ॥संकटात उडी घेतल्याशिवाय माणसाला कल्याण दिसत नाही. संकटात उतरल्यावर तो जिवंत राहिला, तरच ते कल्याण भोगतो.