निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नहोऊन गेलेल्याची चिंता व्यर्थअतिक्रान्तं हि यत्कार्यं पश्चाच्चिन्तयते नरः । तच्चास्य न भवेत्कार्यं चिन्तया च विनश्यति ॥जे काम हातचे निघून गेले, त्याचा माणूस नंतर विचार करत बसला तरी ते काम होत नाही, उलट तो स्वतः चिंतेने खंगतो.