निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नउदात्त हेतू निर्दोषन उच्चार्थो विफलोऽपि दूषणपदं दूष्यस्तु कामो लघुः ॥उच्च ध्येय अपयशी ठरले तरी ते दोषाचे कारण नसते. दोष द्यावा तो क्षुद्र इच्छेला.