निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नकाहीच दूर नाहीकोऽतिभारः समर्थानां किं दूरं व्यवसायिनाम् । को विदेशः सुविद्यानां कः परः प्रियवादिनाम् ॥समर्थांना कोणते ओझे जड? उद्योगी माणसांना कोणते ठिकाण दूर? विद्वानांना कोणता देश परका? आणि गोड बोलणाऱ्यांना कोण परका?