निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नआता भीती कशाचीन द्वितीयस्य शिरसश्छेदनं विद्यते क्वचित् । न च पाणेस्तृतीयस्य यन्नास्ति न ततो भयम् ॥दुसरे मस्तक किंवा तिसरा हात गमावण्याची भीती कोणाला नसते, कारण ते कोणाकडे नसतातच. भीती असते ती फक्त आपल्याकडे जे आहे त्याचीच.