निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नदृढनिश्चयासमोर काहीच अशक्य नाहीनात्युच्चशिखरो मेरुर्नातिनीचं रसातलम् । व्यवसायद्वितीयानां नात्यपारो महोदधिः ॥ज्यांचा एकमेव सोबती परिश्रम आहे, त्यांच्यासाठी मेरू पर्वत फार उंच नाही, पाताळ फार खोल नाही आणि महासागर फार अफाट नाही.