निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नकिंमत मोजल्याशिवाय काही नाहीन धैर्येण विना लक्ष्मीर्न शौर्येण विना जयः । न ज्ञानेन विना मोक्षो न दानेन विना यशः ॥धैर्याशिवाय लक्ष्मी नाही, शौर्याशिवाय विजय नाही. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही आणि दानाशिवाय यश नाही.