निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नएका हाताने टाळी वाजत नाहीयथैकेन न हस्तेन तालिका सम्प्रपद्यते । तथोद्यमपरित्यक्तं कर्म नोत्पादयेत् फलम् ॥जशी एका हाताने टाळी वाजत नाही, तसे प्रयत्न सोडून दिलेले काम फळ देत नाही.