निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नएक शूरच पुरेसाएकेनापि हि शूरेण पादाक्रान्तं महीतलम् । क्रियते भास्करेणेव स्फारस्फुरिततेजसा ॥एकटा शूर वीर संपूर्ण पृथ्वी आपल्या पायांखाली आणतो, जसा एकटा तेजस्वी सूर्य आपल्या किरणांनी ती व्यापतो. संस्कृतमध्ये किरणांनाही ‘पाद’ म्हणजे पाय म्हणतात.