निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नशेषनाग एकचफणिनो बहवः सन्ति भेकभक्षणतत्पराः । एक एव हि शेषोऽयं धरणीधरणक्षमः ॥बेडूक गिळण्यात तरबेज असे साप पुष्कळ आहेत. पण पृथ्वीचा भार पेलण्यास समर्थ असा शेष एकच. स्वतःचे पोट भरणारे पुष्कळ, जगाचा भार वाहणारा एखादाच.