निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नसुगंध निर्माण करणारा विधाताचसौवर्णानि सरोजानि निर्मातुं सन्ति शिल्पिनः । तत्र सौरभनिर्माणे चतुरश्चतुराननः ॥सोन्याची कमळे घडवणारे कारागीर पुष्कळ आहेत. पण त्यांत सुगंध निर्माण करण्यात फक्त चतुर्मुख ब्रह्मदेवच चतुर.