निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नमुलांना न शिकवणारे आईवडीलमाता शत्रुः पिता वैरी याभ्यां बाला न पाठिताः । सभामध्ये न शोभन्ते हंसमध्ये बको यथा ॥ज्या आईवडिलांनी मुलांना शिकवले नाही, ती आई शत्रू आणि तो बाप वैरी. अशी मुले सभेत हंसांमधल्या बगळ्यासारखी शोभत नाहीत.