निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नचिकाटीचे फळयो यमर्थं प्रार्थयते यदर्थं घटतेऽपि च । अवश्यं तदवाप्नोति न चेच्छ्रान्तो निवर्तते ॥माणूस ज्या गोष्टीची इच्छा धरतो आणि जिच्यासाठी झटतो, ती त्याला नक्की मिळते — फक्त थकून त्याने माघारी फिरू नये.