निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नकवी आणि रसिककविः करोति काव्यानि रसं जानाति पण्डितः । तरुः सृजति पुष्पाणि मरुद्वहति सौरभम् ॥कवी काव्य रचतो, पण त्याचा रस जाणकारच जाणतो. झाड फुले निर्माण करते, पण त्यांचा सुगंध वाराच वाहून नेतो.