निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नयेणाऱ्या संकटाची तयारीअनागतविधानं तु कर्तव्यं शुभमिच्छता । आपदाशङ्कमानेन पुरुषेण विपश्चिता ॥स्वतःचे हित इच्छिणाऱ्या शहाण्या माणसाने संकटाची शंका येताच, ते येण्याआधीच त्याचा उपाय करून ठेवावा.