निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नखरी विद्या कुठेही चमकतेन लोके दीप्यते मूर्खः केवलात्मप्रशंसया । अपि चापिहितः श्वभ्रे कृतविद्यः प्रकाशते ॥मूर्ख केवळ आत्मस्तुती करून जगात चमकत नाही. पण विद्वान खड्ड्यात झाकलेला असला तरी प्रकाशतो.