निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्ननिश्चयामुळे साहाय्यक मिळतातव्यवसायं समाश्रित्य सहायान् योऽधिगच्छति । न तस्य कश्चिदारम्भः कदाचिदवसीदति ॥जो दृढ निश्चयाचा आधार घेऊन साहाय्यक जोडतो, त्याचे कोणतेही काम कधी फसत नाही.