निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नमुक्त किंवा पशूसुभाषितेन गीतेन युवतीनां च लीलया । यस्य न द्रवते चित्तं स वै मुक्तोऽथवा पशुः ॥सुभाषिताने, गीताने आणि युवतींच्या लीलेने ज्याचे मन द्रवत नाही, तो एकतर मुक्त पुरुष आहे किंवा पशू.