निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नगुरूला वंदनअज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया । चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥अज्ञानाच्या अंधाराने आंधळ्या झालेल्या माझ्या डोळ्यांत ज्ञानाचे अंजन घालून ज्यांनी ते उघडले, त्या श्रीगुरूंना नमस्कार.