निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नविद्वानाची थोरवीविद्वत्त्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन । स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ॥विद्वत्ता आणि राजेपद यांची कधीच तुलना होऊ शकत नाही. राजाचा सन्मान फक्त त्याच्या देशात होतो, तर विद्वानाचा सन्मान सर्वत्र होतो.