निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नआजच करान कश्चिदपि जानाति किं कस्य श्वो भविष्यति । अतः श्वः करणीयानि कुर्यादद्यैव बुद्धिमान् ॥कुणालाही माहीत नसते की उद्या कोणासोबत काय घडेल; म्हणून शहाणा माणूस उद्याचे काम आजच करून टाकतो, टाळाटाळ करत नाही.