निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नविद्येपेक्षा बुद्धी श्रेष्ठवरं बुद्धिर्न सा विद्या विद्याया बुद्धिरुत्तमा । बुद्धिहीना विनश्यन्ति यथा ते सिंहकारकाः ॥नुसत्या विद्येपेक्षा बुद्धी श्रेष्ठ. बुद्धिहीन माणसे नाश पावतात—आपल्या विद्येने मेलेल्या सिंहाला जिवंत करून त्याचेच भक्ष्य झालेल्या त्या पंडितांप्रमाणे.