निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नविद्यार्थ्याचे सात दोषआलस्यं मदमोहौ च चापलं गोष्ठिरेव च । स्तब्धता चाभिमानित्वं तथाऽत्यागित्वमेव च । एते वै सप्त दोषाः स्युः सदा विद्यार्थिनां मताः ॥आळस, मद आणि मोह, चंचलपणा, गप्पागोष्टी, ताठरपणा, अभिमान आणि त्याग न करण्याची वृत्ती—हे विद्यार्थ्यांचे सात दोष मानले आहेत.