निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नसोडावे असे सहा दोषषड् दोषाः पुरुषेणेह हातव्या भूतिमिच्छता । निद्रा तन्द्रा भयं क्रोधः आलस्यं दीर्घसूत्रता ॥उन्नती हवी असणाऱ्या माणसाने हे सहा दोष सोडावेत: अति झोप, सुस्ती, भीती, राग, आळस आणि कामे लांबणीवर टाकणे.