निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नसातत्यच विजयाची गुरुकिल्लीयोजनानां सहस्रं तु शनैर्गच्छेत् पिपीलिका । अगच्छन् वैनतेयोऽपि पदमेकं न गच्छति ॥मुंगी हळूहळू चालूनही हजार योजने अंतर पार करते, पण पक्षिराज गरुडसुद्धा जागचा हलला नाही तर एक पाऊलही पुढे जात नाही.