निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नजिवंत राहिलात तर आनंद येईलचकल्याणी बत गाथेयं लौकिकी प्रतिभाति माम् । एति जीवन्तमानन्दो नरं वर्षशतादपि ॥एक सुंदर लोकोक्ती आहे, आणि ती खरी ठरते: “जिवंत राहणाऱ्या माणसाला शंभर वर्षांनी का होईना, आनंद मिळतोच.”