निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नप्रत्येक संकटात स्थिरव्यसने वार्थकृच्छ्रे वा भये वा जीवितान्तगे । विमृशंश्च स्वया बुद्ध्या धृतिमान्नावसीदति ॥आपत्तीत, आर्थिक अडचणीत किंवा जिवावरच्या भयातही, जो धैर्यवान माणूस स्वतःच्या बुद्धीने विचार करतो, तो खचत नाही.