निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नबुद्धीचे बळये तु बुद्ध्या हि बलिनस्ते भवन्ति बलीयसः । प्राणमात्रबला ये वै नैव ते बलिनो मताः ॥जे बुद्धीने बलवान असतात, तेच अधिक बलवान ठरतात. ज्यांच्याकडे फक्त शारीरिक बळ आहे, ते खरे बलवान मानले जात नाहीत.