निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नझटत राहा, वाकू नकाउद्यच्छेदेव न नमेदुद्यमो ह्येव पौरुषम् । अप्यपर्वणि भज्येत न नमेतेह कस्यचित् ॥सतत उद्योगच करावा, वाकू नये; उद्योग हाच पुरुषार्थ. वेळ पडल्यास बांबूसारखे दोन पेरांच्या मधे मोडावे, पण कोणापुढे वाकू नये.