निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नआधार देणे की आधारावर जगणेसुजीवं नित्यशस्तस्य यः परैरुपजीव्यते । राम तेन तु दुर्जीवं यः परानुपजीवति ॥ज्याच्या आधारावर इतर जगतात, त्याचे जीवन नेहमी सुखाचे. पण जो दुसऱ्यांच्या आधारावर जगतो, त्याचे जीवन कष्टाचे.