निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नशिक्षक हेच माझे दैवतअधिगत्य गुरोर्ज्ञानं छात्रेभ्यो वितरन्ति ये । विद्यावात्सल्यनिधयः शिक्षका मम दैवतम् ॥जे आपल्या गुरूंकडून ज्ञान मिळवून ते विद्यार्थ्यांना वाटून देतात, ते विद्या आणि वात्सल्याचे भांडार असतात. असे शिक्षकच माझे दैवत आहेत.